निशिगंधाचे  स्वप्न  कालचे

Kavi Aur Kavita : कांचन प्रकाश संगीत की दो रचनाएँ

या फुलांच्या रूपरश्मी या फुलांच्या रूपरश्मी स्पर्शिती मनमोकळ्याला परकेपणा नाही मिसळला....... या फुलांच्या रंगऊर्मी वर्ख राजस आणि थोडा संन्यासही आहे मिसळला...........